पाळण्यात न दिसलेले पाय - Palanyat Na Disalele Pay
Year: 2022
Language: मराठी
Author: अजित गोगटे
कायदा आणि न्यायालयीन पत्रकारिता हे पत्रकारितेमधील एक विशेष प्राविण्याचे दालन आहे. कायदा आणि पत्रकारिता या दोन व्यायसायिक ज्ञानांच्या परिपूर्ण मिलाफानेच हे प्राविण्य आत्मसात होऊ शकते. याचे शिक्षण कोणत्याही पाठ्यक्रमात दिले जात नाही. या दोन्ही विषयांचे औपचारिक शिक्षण न घेता, ज्यांनी सलग चार दशकांच्या निग्रही आणि स्वाध्यायी परिश्रमाने हे प्राविण्य मिळवून, केवळ मराठीच नव्हे तर एकूणच भाषिक पत्रकारितेत या विशेष शाखेची मुहुर्तमेढ रोवली त्या श्री. अजित गोगटे यांनी नव्या पिढीच्या मार्गदर्शनासाठी केलेले हे आत्मकथन.
Legal and judicial journalism is a specialized domain within the field of journalism. Mastery in this area can only be achieved through a perfect blend of professional knowledge in both law and journalism. No formal course offers education in this specialization. Without formal training in either subject, Ajit Gogate, through four decades of dedicated and self-taught efforts, gained this expertise and pioneered this specialized branch not only in Marathi but also in regional language journalism as a whole. This memoir has been penned by him as a guide for the new generation.
Tags: #9789390060764 ##LegalJournalism #JudicialJournalism #MarathiLiterature #AjitGogate #JournalisticMemoir #SelfTaughtExpert #IndianJournalism #MarathiBooks #SpecializedJournalism #कायदा_पत्रकारिता #न्यायालयीनपत्रकारिता #मराठीसाहित्य #अजितगोगटे #पत्रकारिताआत्मकथन #स्वाध्याय_विशेषज्ञता #भारतीयपत्रकारिता #मराठीपुस्तके #विशेषपत्रकारिता